चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, घुग्गुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभिड या नगरपरिषदांमधील व भिसी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 02-12-2025 रोजी मतदान होणार असल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील उपरोक्त हद्दीतील महाविद्यालयांना दिनांक 01-12-2025 व दिनांक 02-12-2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात येत असल्याबाबत परिपत्रक